3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून येथील शिक्षिका श्रीमती पाटील यांनी अनोख्या पद्धतीने बालिका दिन साजरा केला. यावेळी ऋतुजा मुळे ,नेहा मुळे , रेणुका मिटकर, शुभांगी राजुरकर ,कीर्ती कुलकर्णी ,मृणाल कुलकर्णी ,मनीषा मानधने, जयश्री फुलशंकर, महादेवी रुकर ,पूजा मिटकर, उमा रुकर, प्रतिभा कुलकर्णी ,शोभा कुलकर्णीसोनल बाहेती ,अश्विनी देऊळगावकर यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रम 4 जानेवारी 2025 रोजी उत्साहात पार पडला.