Loksamvad News | लोकसंवाद न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय
No Result
View All Result
Loksamvad News | लोकसंवाद न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय

जमीनीवर अतिक्रमण करून अन्याय केला – उमापूर येथील महिलेची तक्रार

संपादक सुभाष सुतार by संपादक सुभाष सुतार
April 13, 2025
in गेवराई
जमीनीवर अतिक्रमण करून अन्याय केला – उमापूर येथील महिलेची तक्रार

गेवराई – बीड : : माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन, माझ्या शेताचे कंपाऊंड तोडून अतिक्रमण करणाऱ्या शेतकर्‍यावर कडक कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा, अशी तक्रार बेबीबाई यशवंत बद्रे रा.उमापुर ता. गेवराई जि.बीड यांनी तहसीलदार गेवराई यांच्याकडे 8 एप्रिल 2025 रोजी लेखी निवेदन देऊन केली आहे.
दरम्यान, तहसील कार्यालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले असून, गोरगरीब महिलांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा सदरील महिलेने प्रशासनाकडे केली आहे.

या संदर्भात, बेबीबाई यशवंत बद्रे रा.उमापुर ता. गेवराई जि.बीड यांनी गेवराई तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
मौजे उमापुर ता. गेवराई येथील ग.नं. 1003 मधील माझ्या नावावर
3 हे. 21 आर जमीन असून, शेजारी असलेल्या शेतकर्‍याने
काही भागावर अतिक्रमण केले आहे. मौजे-उमापुर येथील ग.न. 1003 मध्ये 3 हे 21 आर. क्षेत्र मला वारसा हक्काने मिळालेले आहे. त्यामध्ये मी बाजरी, कापूस असे पिके घेत असते. परंतु ,मी पिंपरीचिंचवड ता. हवेली जि.पुणे येथे मागील एक वर्षापासुन राहत आहे. मी, आजारी असते. याचाच गैरफायदा घेवुन नवनाथ निवृत्ती मोरे रा.उमापुर ता.गेवराई यांनी लोखंडी खांब तोडुन विक्री केले आहेत. तसेच शेतातला मोठा बांध फोडून त्यामध्ये अंदाजें 0 हे. 25 आर जमीनीवर अतिक्रमण करुन त्यातील दगड, माती, आणि मुरुम जेसीबीने खोदकाम करुन विक्री केला आहे.
विशेष म्हणजे, मोजणीदाराने खुणा करून दिलेल्या माझ्या हद्दीत लोखंडी कंपाउड केलेले असताना, त्यांनी माझे कब्जातील – ताब्यातील जमिनेचे नुकसान केलेले आहे. माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन, माझ्या शेताचे कंपाऊंड तोडून अतिक्रमण करणाऱ्या शेतकर्‍यावर कडक कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा, अशी तक्रार बेबीबाई यशवंत बद्रे रा.उमापुर ता. गेवराई जि.बीड यांनी तहसीलदार गेवराई यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. दरम्यान, तहसील कार्यालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले असून, गोरगरीब महिलांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करून, मला न्याय द्यावा अशी विनंती सदरील महिलेने प्रशासनाला केली आहे.


Previous Post

जनावरांची काळजी घ्या, उन्हाचा त्रास होऊ देवू नका – जगताप

Next Post

बजरंग ग्रुप – सामाजिक चळवळीचे केन्द्र

संपादक सुभाष सुतार

संपादक सुभाष सुतार

Next Post
बजरंग ग्रुप – सामाजिक चळवळीचे केन्द्र

बजरंग ग्रुप - सामाजिक चळवळीचे केन्द्र


ताज्या बातम्या

आमन सुतार यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्या – मातंग समाजाची मागणी

आमन सुतार यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्या – मातंग समाजाची मागणी

December 28, 2025
पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

बाळराजे पवार – सिर्फ नाम ही काफी है…!

December 21, 2025
कायदा हातात घेऊ नका, गेवराई पोलीस ॲक्शन मोडवर , शहरात तगडा बंदोबस्त – पोनि. किशोर पवार

कायदा हातात घेऊ नका, गेवराई पोलीस ॲक्शन मोडवर , शहरात तगडा बंदोबस्त – पोनि. किशोर पवार

December 20, 2025
गेवराईत थरार – पोलीसांचे कौतुक,

गेवराईत थरार – पोलीसांचे कौतुक,

December 18, 2025
जामीन मंजूर  – बाळराजे पवार अटक प्रकरण

जामीन मंजूर – बाळराजे पवार अटक प्रकरण

December 17, 2025
पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

December 16, 2025
  • Contact Us
  • About Us

© 2025. Website Development Mahesh Vispute (Beedkar) : 9822318809

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय

© 2025. Website Development Mahesh Vispute (Beedkar) : 9822318809

Join WhatsApp Group