गेवराई- बीड : गेवराई तालुक्यातील उमापूर पासून जवळ असलेल्या उमापूर पैठण-मालेगाव रोडवर बौद्ध विहाराची उभारणी करण्यात येणार असून, शुक्रवार ता. 8 रोजी सकाळी अकरा वाजता चैत्यभूमी येथील भंते प्रियानंद भंते, युवा नेते पप्पू कागदे, रिपाई अध्यक्ष किशोर कांडेकर,
प्रकाश बापू भोसले, माजी सभापती, भाऊराव भोंगळे, जिल्हा संघटक, आरपीआय, अहिल्यानगर, किशन तांगडे, राजू जोगदंड, गेवराई रिपाई तालुका किशोर कांडेकर, अप्पासाहेब दादा औटी,
संग्राम आहेर, जयदीप औटी, संगिता ढवळे, समता परिषद, अहिल्यानगर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास उमापूर ता. गेवराई पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा
रिपाईचे ज्येष्ठ नेते महादेव बनसोडे यांनी केले आहे.
उमापूर येथील बौद्ध विहारासाठी रिपाईचे ज्येष्ठ नेते महादेव बनसोडे यांनी पुढाकार घेऊन, सात गुंठ्ठे जागा समाज बांधवांच्या सहकार्यातून
उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर भव्य बौद्ध विहार बांधण्यात येणार असून, शुक्रवार ता. 8 रोजी शुक्रवार ता. 8 रोजी सकाळी अकरा वाजता चैत्यभूमी येथील भंते प्रियानंद भंते, युवा नेते पप्पू कागदे, रिपाई अध्यक्ष किशोर कांडेकर,
प्रकाश बापू भोसले, माजी सभापती, भाऊराव भोंगळे, जिल्हा संघटक, आरपीआय, अहिल्यानगर, सामाजिक कार्यकर्ते किशन तांगडे, राजू जोगदंड, रिपाई अध्यक्ष किशोर कांडेकर, संग्राम आहेर, जयदीप औटी, अप्पासाहेब दादा औटी, संगिता ढवळे, समता परिषद, अहिल्यानगर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमास उमापूर पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ नेते महादेव बनसोडे यांनी केले आहे.






