श्रीमद् महावाक्य निर्वचन ज्ञानयज्ञ सोहळा – 35 दिवस सुरू राहणार – अखंड अन्नदान , देशभरातून संत महंतांची मांदियाळी
बीड :गेवराई तालुक्यातील साठेवाडी येथे श्रीमद् महावाक्य निर्वचन ज्ञानयज्ञ सोहळा 1 जानेवारीपासून सुरु झाला आहे. 35 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात...














