बीड – गेवराई : गुरूवार ता. 3 रोजी
गेवराई येथे रमजान ईद निमित्त आडतदार बागवान समाजाच्या वतीने ईद मिलाप कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले होते. बागवान आडतदार बिरादरी यांनी निमंत्रित करन्यात आलेल्या हिंदू-मुस्लिम बांधवाना पाहुंनच्चार म्हणून शिरखुरमा व पारंपरिक नास्टयाची विशेष व्यवस्था करन्यात आली होती.
सामाजिक कार्यकर्त बबलू यासीन बागवान, हसन हुसेन बागवान, आफसर लालमीया बागवान, रफीक रज्जाक बागवान, मंजुर मुस्सा बागवान, रफीक सत्तार बागवान, मजीद बागवान इब्राहिम बागवान, मकसद इसुफ बागवान यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम आयोजित केला होता. आलेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांचे स्वागत करणत आले. या कार्यक्रमा दरम्यान शेरखुर्माचा आस्वाद घेतल्या नंतर आलेल्या मान्यवरांनी व नागराकांनी आडतदार बागवान समाजाला रमजान ईद च्चा शुभेछा देत बंधुतेचा संदेस दिला. ईद हा सामाजिक सलोखा , प्रेमाचा सन असुन कार्यक्रमाचे आयोजन करुन ईद मिलाप कार्यक्रमाच्चा निमीताने गेवराई करांनी दिली एकता आणी बंधुतेची साक्ष या ईद मिलाप कार्यक्रमास
शहरातील पंचक्रोसीतील नागरीक मोठया संखेने उपस्थित होते.
लक्ष्मण उमाप- लोकसंवाद टिम






