गेवराई -बीड : गेवराई तालुक्यातील
किनगाव ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी
ग्रामसेवक गोविंद मोरे , उपसरपंच सिमा अनिल चाळक , दादा पोळ , दत्ता चाळक , आंबेडकर चळवळीचे सामाजीक कार्यकर्ते रघुनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर चाळक, ग्रा पं सदस्य गणेश चाळक सदस्य गोविंद गायकवाड व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते. [ लक्ष्मण उमाप – लोक संवाद , जिल्हा प्रतीनिधी ]






