बीड – लक्ष्मण उमप :
नागराज इरान्ना तलवाडे यांची गेवराई शिवसेना [ एकनाथराव शिंदे गट ]
ता. संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना नेते संजय (बाबा) लकडे, ॲड. नारायण शिंदे बाळासाहेब खेडकर, यांचा हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्त करण्यात आले. बीड जिल्ह्य़ातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून
पुढील वाटचालीस शुभेछा देण्यात आल्या आहेत.
नागराज इराण्णा तळवडे संतोष नगर मोंडा नाका गेवराई ता. गेवराई जि. बीड यांची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, यांच्या आदेशानुसार, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली शिवसेना ओबीसी च्या गेवराई तालुका संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.






